top of page

अॅड. नहुष खुबाळकर

एल. एल. एम. (इंटरनॅशनल लॉ)

 

  • सन 1991 पासून मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ  येथे वकिली व्यवसाय

  • सन 2000 पासून असिस्टंट गव्हर्नमेंट प्लीडर व अॅडीशनल पब्लिक प्रॉसिक्युटर या पदांवर मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ येथे कार्यरत

  • आर. टी. एम. नागपूर विद्यापीठाच्या पॅनेलवर वकील; एम. एस. एफ. सी. च्या पॅनेलवर वकील; महा. कौन्सिल ऑफ अॅग्रीकल्चरल एज्युकेशन अँड रिसर्च चे वकील

  • नागपूर विद्यापीठाच्या लॉ कॉलेजमध्ये काँट्रीब्युटरी लेक्चरर म्हणून शिकविण्याचा अनुभव

  • हायकोर्ट बार असोसिएशन नागपूर च्या  ‘स्टडी सर्कल कमिटी’ चे सदस्य

 

WELCOME TO

MY MARATHI LAW E-BOOK.

 

आपण जर सरकारी अधिकारी, पोलीस अधिकारी,  लॉ ऑफिसर,  लीगल ऑफिसर असाल; किंवा यापैकी कुणीच नसूनदेखील आपल्या विभागातील  न्यायालयीन प्रकरणांचा टेबल सांभाळत असाल; न्यायालयात येण्याची आपली पहिलीच वेळ असेल; आपल्याला जर न्यायालयीन प्रकरणांमध्ये वारंवार न्यायालयामध्ये यावे लागणार असेल; किंवा आपण केवळ एक जिज्ञासू असाल ....

 

.....तर हे पुस्तक आपल्यासाठी आहे. ते जरूर वाचा. 

  • त्यामध्ये आपल्याला मिळेल :

  • आपले व्हिजन

  • न्यायालयीन प्रकरणे प्रभावीपणे  हाताळण्याकरिता  अनेक उपयुक्त प्रॅक्टीकल अॅक्शन स्टेप्स

  • पॅरावाईज कमेंट्स कसे तयार करावेत  याचे मार्गदर्शन

  • अॅफिडेव्हीट तयार करण्यापूर्वी काय खबरदाऱ्या घ्याव्यात

  • क्वासी जुडीशियल अधिकार कसे वापरावेत

  • बेल प्रकरणात सरकारी वकिलास भेटताना काय करावे

  • कंटेंम्प्ट पिटीशन कसे हाताळावेत

  • आणि बरेच काही......

 

 

 

My Marathi Book

Marathi Law Ebook

67 Pages of Solid Information

E-book Price Rs.:  149/- INR
Hard Copy : Not available

Download the E-book NOW

 

 

To purchase online:

 

1.  Make a payment of Rs. 149/- online or offline in my following account and

2.  Send a message using the following form

 

Account Name: Nahush Khubalkar
Bank: HDFC Bank
Branch: Sharda Complex, Nr. Telephone Exchange Square, Central Avenue, Nagpur - 440008, Maharashtra
Account Number: 05021500000224
ISFC Code: HDFC0000502

E-book Price: Rs. 149/- INR

bottom of page